पुणे महानगरपालिकेत मराठी व उर्दू माध्यम शिक्षक पदांची भरती
पुणे महा नगर पालिका शिक्षक भरती उर्दु व मराठी करिता ५१ जागा
खालील दिलेल्या अर्जा चा नोमोण्या प्रमाणे रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मंगविण्यात येत आहे. तरी लोकर करा. आणि जाहिरात पूर्ण पाने वाचून खात्री करून घ्या.
The Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2021
Pune Mahanagarpalika, Marathi & Urdu Shikshak Bharti 2021f or 51 Teacher (Secondary / Higher Secondary) Posts - Adv 1/547
१) Urdu Medium Teachers = 20
Qualification :- B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed/ 50% गुणांसह M.A./M.Com/M.Sc +B.Ed
Total Post = 51
२) Marathi Medium Teachers = 31
Qualification :- B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed /50% गुणांसह M.A./M.Com+B.Ed
Last Date :- 02.01.2021 (2 .00Pm)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05